pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

"ऐका एक एक कहाणी..."

4.4
5688

बोध पूर्ण सुरेख कथा … विवेक जोशी यांनी हि कथा स्वरुपात मांडून लहनग्या जीवांची व्यथा कथन केली आहे …

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
राहुल जोशी
टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Onkar Manjul
    25 ऑक्टोबर 2017
    आमच्या कडे एक फार पूर्वीपासून चालत आलेली एक परंपरा आहे. म्हणजे मी लहान असल्यापासून पाहतोय. की रोज सकाळी आपण जेवणापूर्वी एका छोट्या ताटलीत जेवणाचे सगळे थोडे थोडे पदार्थ पक्ष्यांसाठी वाढायचे आणि ती ताटली गच्चीवर ठेवायची. छोटा नैवेद्यच म्हणा नं! लहान असताना खूप कंटाळा यायचा हे असलं करायला. पण आता मला या गोष्टीचा अभिमान वाटतो! सगळ्यांनी असं केलं पाहिजे, नाही का?
  • author
    shubhada v bhopale
    14 जुलै 2020
    मागण्या मान्य करायलाच पाहिजेत,पसायदानात संत ज्ञानेश्वरांनी जो जे वान्छिल तो ते लाहो प्राणिजात असा उल्लेख केला आहे
  • author
    Salma Nasir Pathan
    01 जुलै 2020
    नक्कीच मागण्या पास करा आम्ही नक्कीच उत्तम प्रतिसाद देऊ,पक्का वादा!!