INSTAGRAM ID - amolkambleofficial
रखरखत्या निखाऱ्यातील एक ज्वलन्त निखारा,क्रांतीच्या मशालीला भिडणारा,अन्यायाला वाचा फोडणारा,आणि या समाजातील माणसाला माणुसकीचा हक्क मिळवून देणारा.लेखणीचा परखडपणा असणारा ,शब्दांचा साज डोलावणारा,योग्य ठिकाणी शब्द अवजार म्हणून वापरणारा एक नवोदित लेखक म्हणजे अमोलविजयविशाखाकांबळे म्हणजे शब्दांची खान "शब्दांचे अवजार".
हे वादळ शब्दांचं आहे म्हणजे शब्दांना देखील त्या वादळाला रोखता येणार नवतारूण्य म्हणजे एक लेखकाची लेखणी.
कवी:-अमोलविजयविशाखाकांबळे
संपर्क:-८१०४४८०८८५
समस्या नोंदवा