pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

नीज नीज रे माझ्या बाळा आईला रे तुझा लळा झोप का रे नाही तुला बघ झाला अंधार काळा पावसाच्या पडती धारा पाना वेलिंना येई शहारा टीम टीम करीत काजवं आली तुला का नीज रे नाही आली झोपले रे पक्षी प्राणी ऐक ...