आजची कातरवेळ निशाला भुलवणारी होती. रोज हीच कातरवेळ तिला नकोशी असते. दिवसभर एक मुखवटा घेऊन वावरत असताना हाच खोटा मुखवटा गळून पडतो तो याच कातरवेळी. आणि मग समोर येतं ते अंतःकरणात दडवलेलं एक कडवं सत्य. ...