pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अनोळखी

4.3
70952

प्रेम... स्थैर्य... नात्याकडून असलेली अपेक्षा. ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रेमाच्या नात्यातून कमी अधिक फरकाने हव्या असतात. यातला कोणत्याही गोष्टीचा बॅलन्स गेला तर आपण आपल्याला 'अनोळखी' होऊ शकतो...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
उर्मी

'एकेरी-दुहेरी' काव्यसंग्रह प्रकाशित : २०१६ 'अनटच कोपरा' कथासंग्रह प्रकाशित: २०१७ (मनोविश्लेषणात्मक कथा) हा कथासंग्रह: 1. 'शंकरराव मोहिते-पाटील' राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट कथासंग्रह' पुरस्कारप्राप्त https://m.youtube.com/watch?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR0f1wx-fJNz4_rWoaWturwUS-K_qXLKszjrPAWYLhKtTuLq-DTTeWyWdKc_aem_4ld6JxmJxUloThDCmI2AnQ&v=HGzFfKFP7yE&feature=youtu.be&sfnsn=wiwspmo 2.'गावशिवार साहित्य परिषदेचा' राज्यस्तरीय 'उत्कृष्ट कथासंग्रह' पुरस्कारप्राप्त 3. 'महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे' यांचा ‘आनंदीबाई शिर्के-सर्वोत्कृष्ट कथासंग्रह-२०१७ हा पुरस्कार प्राप्त. माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा email unmuktaurmi1211adv@gmail. com

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Yogita Pawar
    17 जुन 2020
    राघव हा married असून सुद्धा रीमा सोबत relation ठेवले तेव्हा त्याला बायको आणि मुली नाही आठवल्या खरं तर त्याच्या बायको ला हे कळायला च हवे होते जेव्हा बायको मुलींना घेऊन कायमची निघून गेली असती ना तेव्हाच त्याला खरी जाणीव झाली असती बायको आणि परिवार काय असतो याची आणि यात राघव जितका गुन्हेगार आहे तितकीच रीमा पण आहे एका विवाहित पुरुषासोबत relation मध्ये आली ही तिची पहिली चूक आणि नंतर त्याच्या आंधळेपणाने त्याच्यात वाहत जाऊन त्याच्याशी physical झाली ही दुसरी आणि सर्वात मोठी चूक केली तिने ती स्वतःहून ती खड्ड्यात गेली आज तिच्यावर जी परिस्थती आली तिच्याच चुकीच्या पाऊलामुळे ती स्वतःहून एका पुरुषाची खेळणी बनली कोणामध्ये किती गुंतत जायचे हे आपल्यावर असते आणि ते ही एका पुरुषांमध्ये
  • author
    12 सप्टेंबर 2017
    खूप छान. मन भरून आल. पुरुष अशे का वागतात. अश्या पुरुषानं मुळे सर्व पुरुष अशेच असतात असा लोकांचा गैर समज होतो .आणि ती स्त्री बेचारी मुल पाहिजे म्हणून वेडी होते. ज्यांना मुलं होत नाही त्याना विचारा मुलं म्हणजे काय ??
  • author
    Miss Sneha "Sony"
    31 मार्च 2018
    😭😭😭😭 रडवून गेली ही कथा.. पुरुषांना खरच काही पडलेलं नसतं कशाचच😤😤...