कधीतरी सुचावे
कधीतरी लिहावे
सुचतांना लिहितांना एक दिवस
अक्षरांनी शब्दांना भेटावे
मग कविता व्हावी त्याची
नी कथेत पात्रांनी रंग भरावे
आणि सोहळा ह्यांचा झाल्यावर
पुन्हा एकदा नव्याने जन्मास मी यावे
सारांश
कधीतरी सुचावे
कधीतरी लिहावे
सुचतांना लिहितांना एक दिवस
अक्षरांनी शब्दांना भेटावे
मग कविता व्हावी त्याची
नी कथेत पात्रांनी रंग भरावे
आणि सोहळा ह्यांचा झाल्यावर
पुन्हा एकदा नव्याने जन्मास मी यावे
समस्या नोंदवा