मी एक गृहणी आहेे. शाळा-काँलेजला असल्यापासून ऊत्तमोत्तम साहित्य वाचनात आले. त्या सगळ्यांची मी कायमचीच ऋणी राहीन. कधीकधी काही कवीता कधी एखादी कथा मनात तयार होई. कधीतरी ते कागदावर देखील ऊमटे. पण तेवढ्याच पुरते.आज प्रतिलिपिमुळे माझ्या मनातील भाव-भावनांना शब्दात मांडण्यासाठी मला खुपच छान माध्यम मिळाले. मी त्यांचीही सदैव ऋणी राहीन.'आशीर्वाद' हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने लिखाणात कुठे असंबंधता शब्दरचनेतील चुका आढळल्यास आपल्या सारख्या जाणकार वाचकांनी समजुन घ्यावे. कथा आवडल्यास कमेंट द्वारे जरूर कळवा.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा