pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माझा घाटावरचा अनुभव .....

3.8
6110

माझ्या मावशीचे ३० डिसेंबर २०१४ ला सकाळी वृद्धापकाळाने अकोला येथे निधन झाले.ही दुखद बातमी मावस भावाने मला आणि भावाला सकाळी १० वाजता कळवली .कामाचा दिवस असल्याने भाऊ आणि माझे पती दोघेही ऑफिस आणि कॉलेज ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

'गुंतता हृदय हे...' हा कथासंग्रह,(विजय प्रकाशन ,नागपूर) 'चेरीचं झाड' हा ललित संग्रह व 'वेध अंतरंगाचा 'हा वैचारिक लेख संग्रह (दोन्ही साहित्य प्रसार केंद्र नागपूर द्वारे प्रकाशित व अमेझॉन वर विक्रीस उपलब्ध आहेत ) 'गुंतता हृदय हे' व 'वेध अंतरंगाचा' या पुस्तकांना पद्मगंधा व रसिकराज संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेत .जानेवारी २०१८ला कथासंग्रह -'झिरो मॅरेज' प्रकाशित-अक्षता प्रकाशन ,पुणे. (झिरो मॅरेज बुकगंगा वर विक्रीस उपलब्ध आहे )व कविता संग्रह --'कुंजधून' ,साहित्य प्रसार केंद्र नागपूर . कथासंग्रह -'झिरो मॅरेज' ला 'वाङ्मय चर्चा मंडळ' ,बेळगाव ,'सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ', जळगाव ,'सृजन साहित्य संघ',मूर्तिजापूर ,'अंकुर साहित्य संघ' अकोला ,'साहित्य कला मंच' ,पालघर उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार (5) प्राप्त झालेले आहेत. अखिल भारतीयस्तरीय व राज्यस्तरीय 33 साहित्य पुरस्कारांच्या मानकरी आहेत. हे सर्व दर्जेदार पुरस्कार त्यांच्या कथा,कविता,ललित लेख,नाटक.व पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत.विविध वृत्तपत्रं ,मासिकं,साप्ताहिकं ,दिवाळी अंकात लेखन ,स्तंभ लेखन केलंय. २००५ पासून नागपूर आकाशवाणीवर त्यांचे आजवर अनेक कार्यक्रम सादर झालेत. नागपूर दूरदर्शन व साम टीव्ही वरही त्या निमंत्रित होत्या. अखिल भारतीय साहित्य संमेलने,विविध साहित्य संमेलने, चर्चासत्र ,परिसंवाद यात निमंत्रित वक्ता,कथाकार,कवी म्हणून सहभाग ,मुक्त पत्रकार व संपर्क अधिकारी ,प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम . आगामी --ललित लेखसंग्रह ,,कथासंग्रह ,वैचारिक लेख संग्रह

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    राहुल पालकर
    21 नवम्बर 2020
    प्रति वर्षा.., काळ अगदी जलद गतीने बदलत चाललाहे. यात नाती गोती पार बाजूला सुटत चालली आहेत. आपण आपल्या मावशीबद्दल ईतकं लिहीलत आणि वृद्धापकाळाने मावशीला देवाज्ञा झाल्यावर जिवाचं रान करून शेवटच्या क्षणाला का होईना मावशीचे दर्शन घेतलेत यातच आपली नात्याबद्दलची ओढ दिसून आली. मावशीच्या मृतात्म्यास शांती लाभो. पुढील लिखाणासाठी आपणास शुभेच्छा.., धन्यवाद
  • author
    Akash Salve "Mr cool"
    12 नवम्बर 2018
    जेव्हा मी या गोष्टीचे टायटल वाचले तेव्हा मला असे वाटले की घाटावरचा अनुभव म्हणजे काहीतरी भयानक असेल की काय पण तुम्ही जो काही अनुभव सांगितला आहे तो खूप छान होता म्हणजे असे की लोकांना असे वाटते की घाट म्हणजे काहीतरी भयावह असेल पण तुम्हाला तिथे जी वागणूक मिळाली ती अतिशय प्रशंसक होते भटजीबुवांचे खरोखरच खूप खूप आभार
  • author
    06 जून 2021
    एक वेगळाच सवेदनशीलश विषयात तुम्ही लेखणी घातली, अभिनंदन.