pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

असं का होतय

646
3.9

मोठी मोठी पुस्तकं वाचून, आम्ही छोटे का होतोय... मनाविरुद्ध होताच लगेच, पेटून का उठतोय...(1) डोळ्या समोर मरतंय कुणी, आम्ही पाठ का फिरवतोय... बोर देवून आम्ही लगेच, आवळा का माघतोय...(2) गोरं, सुंदर, ...