pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

असाच जगतो आहे

1144
4.7

वातीपरी दिव्यातल्या रोज जळतो आहे । तेव्हा कोठे आयुष्याचा अर्थ कळतो आहे॥ लाडावले पोट हल्ली दोन भाकरी पुसते । पीठ मानुनी पोटासाठी माती मळतो आहे॥ मरणास देखील बंधन नात्यांचे हरेक वेळी । दारातून ...