सात, आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा मैत्रिणी कडे गेले होते . तेव्हा तिच्या घरात एक अकरा बारा वर्षांची मुलगी पाहीली.. रंगाने सावळीच पण नाकीडोळी निटस. मनात आलं , हिने घरकामाला मुलगी ठेवली असावी. मी ...