pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आशीर्वाद,...किती स्वस्त ?

10231
4.5

बहुप्रतिक्षित जळगाव जाणारी बस धरणगांव स्थानकात आली आणि प्रवाश्यांची एकच झुबंड उडाली. आत घुसण्याची. कसातरी प्रवेश करत मी सीट पकडली. आता गाडी सुटणार, एव्हढ्यात एक वृध्द म्हातारी हातात गोणपाटाचं बाचकं ...