pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अति तिथे माती

11009
4.2

सजवलेला लग्न मंडप, खूप रोषणाई केली होती. पायघड्या घातल्या होत्या, सनई चौघडयांचे मंगल सुर कानी पडत होते. छोटी मुलं जमेल तसं संगीतावर ताल धरून नाचत होती. तर तरुण मुलं सजून धजून आपण ही नाचत आहोत असं ...