सर्व वाचक परिवारास माझा नमस्कार 🙏🙏🙏
मी सौ.विदया राहूल माने (चव्हाण),
मी कोणी फार मोठी किंवा खूप अनुभव असलेली लेखिका नाही आहे पण पहिल्या पासून वाचनाची खूप आवड आहे आणि त्या तूनच प्रतिलिपी वर वाचनाची सुरुवात झाली आणि ती कधी आणि कशी सवय झाली कळलेच नाही पण हळूहळू त्या तूनच लिखाण करण्याची पण सवय लागत गेली आणि तेच लिखाण तूम्हा सर्व वाचकांपुढे ठेवायचं प्रयत्न करत आहे.
तर तूम्हा सर्वाची साथ,प्रतिसाद आणि प्रतिक्रिया मला मिळेल याची मी मनापासून आशा, प्रतिक्षा करते.
पहिले माझे लिखाण (कविता),
शिंपलयातील मोती ,
स्पर्श ममतेचा,
पाऊस,
टाॅम andजेरी,
राधा आणि कृष्ण (एकच श्वास),
घे भरारी,
सायकल आणि मी,
एक दिवस फक्त सायकलींचा,
हे मी आता पर्यंत केलेले लिखाण आहे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा