आजची कविता अशा व्यक्तीवर आहे जी माझ्या आयष्यात मला खूप प्रिय आहे....माझी आत्या ( aatu )😘. माझ्या आयुष्यात मला भेटलेली सगळ्यात भारी व्यक्ती आहे ती. #superhero ,# supermom ,#support system,#best ...
Insta id👉 prajakta_k_25
कवितांमधून मनातील भावना व्यक्त करता येतात म्हणुनच मला, कविता लिहायला आवडते.😊 तुम्हालाही माझ्या कविता आवडतील , नक्की वाचा आणि प्रतिक्रिया पाठवा.🙂
सारांश

*माझी आत्या* ही साहित्य रचना मनात घर करून राहिली. माणूस आहे आणि माणूस नाही यात फक्त एका श्वासाचे अंतर असते, हे प्रखर सत्य किती सहजपणे आणि अचूकतेने शब्दबद्ध केले आहे ते वाचून मन अंतर्मुख झाले. पुढे एका वाढदिवसाचे निम्मित्त साधून 'एका श्वासाचे अात्याचे' हे जीवन नाव देखील पाहण्यात आले. त्यानंतर या कवयित्रीच्या रचना केवळ सूर तालाकरता न ऐकता त्यापलीकडे जाऊन जीवनाचा संदेश देणारे काव्य म्हणून त्याचा पुनःप्रत्यय घेण्याची सवयच लागली. अशीच तुमची रचना शब्द्दोचार आणि नात्याचे पदर उलगडवून दाखवणारी ही मनाला भावलेली..
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात