मी विदर्भवासी.
मी एक गृहिणी आहे.
मला लिहायला वाचायला प्रचंड आवडायचं.
बालपणापाूनच मला एखादं गाणं ऐकुन त्यात मनाला वाटेल तसा बदल करून गीत गायन करणे हा माझा आवडता छंद होता.
यामुळेच मला कविता लिहिण्याचा छंद लागला.
आणि प्रतीलीपी मुळे मला माझ्या कविता वाचकांपर्यंत पोहचविण्याची अनमोल संधी मिळली.... त्याबद्दल प्रतीलीपी चे आणि विश्व लेखकांचे साहित्य मंचाचे सुध्दा मी आभार मानते.🙏🙏🙏
जन्म दिनांक 3 ऑगस्ट
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा