मला सत्य घटना, अनुभव, लिखाणासाठी प्रेरित करतात, आणि म्हणूनच माझ्या लिखाणाचा गाभा तसाच असतो.. कारण मला मनोरंजन सोबतच समाजप्रबोधन ही महत्वाचं वाटते. शैक्षणीक सुधारणा होताना दिसत असली तरीही मानसिकता अजून मागासलेली दिसते. त्यामुळे माझ्या कथा, मोठ्ठ्या सामान्य वाचकांच्या समूहाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गोडधोड शेवट मिळेलच असे गृहीत धरू नये..
धन्यवाद
https://www.youtube.com/channel/UCTTb5w_1g-5AjAlq6fjs0Cg
@thheemprress
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा