मी, पूर्वाश्रमीची दर्शना दत्ताराम परब आणि आता पुर्णतः वेगळ्या ओळखीची सौ. स्वामिनी सुनिल काराणे.
लहानपणापासून आपसुक काही ना काही सुचायचं. कागदावर उतरवायचं आणि वही मिटून ठेवायची. पुढे मित्र मैत्रिणींना वाचायला देऊ लागले.. त्यांना शब्द ही कळायचे अन् भावना ही...
या माध्यमातून आता तुम्हा सर्वांसमोर मांडतेय...
तुमच्या सूचना, मार्गदर्शन आणि मतं यांचा मी मनापासून स्विकार करेन.
माझं विश्व
माझं अस्तित्व
माझं कवित्व
माझं आयुष्य
माझं भविष्य
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा