pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अव्यक्त

4.2
11166

"हॅलो शब्दसखी बोलताय न?" शब्दसखीनी आवाज ऐकला आणि तो बराच ओळखितला वाटला! अर्थात बऱ्याच चाहत्यांचे असे फोन कॉल्स येत असतात हल्ली...मग आज अस काय झाल होतं जे सखी ला अस्वस्थ करत होतं? "मॅडम आपण ऐकताय न?" ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
तृप्ती काळे

नाव : तृप्ती अशोक काळेव्यवसाय : नोकरीठिकाण : नागपुरअनुभव : शिकविणे, लेखन,आकाशवाणित सादरीकरणविशेष प्रावीण्य : काव्य लेखन, चारोळीलेखन, वक्तृत्व, वादविवाद राज्यस्तरीय स्पर्धाछंद : कथा, कविता, गाणी लेखन; वाचन, पर्यटन, आकाशवाणी वरुन कार्यक्रम सादरिकरण, संचलन, हसविण्याची कला,संगीत ऐकणे, अभ्यास करणे, मैत्री करणे, लहान मुलांमधे रमणे, चर्चा करणे

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    14 जुलै 2017
    तू अडकला असतास माझ्या होकारात..म्हणून तुझ्या लेखी मी स्वार्थी झाले... क्या बात है... सुरेख कथा..
  • author
    shrikant patil
    14 ऑगस्ट 2016
    त्रुप्ती काव्यपरी खुप छान लिहिलेस, नेमके शब्द नेमक्या जागी योजून वाचण्यात पण एक उत्कंठावर्धक अशी लय निर्मिती झालीय. पात्रांचे संभाषण इतके समर्पक भाव दर्शविते की बस रे बस... खुप भावली ही कथा त्रुप्ती ! संपूर्ण कादंबरी वाचायला मिळाली तर उत्तमच.... श्रीकांत पाटीलकाका
  • author
    ......S .......M "......Purvi"
    03 जुलै 2019
    काय साँलिड आणि भन्नाट लिहले मँम तुम्ही खरच एक एक शब्द परत परत वाचावा वाटत आहे किती थोडक्यात खर अबोल अव्यक्त प्रेम आणि त्यातील नाती टिकविण्यासाठीची धडपड . शब्दांत नाही व्यक्त करू शकत खरच खूप भारी लिहले आहे. धन्यवाद.