pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मनोजचे बहिरेपण

4834
4.3

राजस्थान वरुन मुंबईत आलेला मनोज सिव्हिल इंजिनिअरचा डिप्लोमा करीत होता. त्याच सोबत एका कन्स्ट्रक्शन साईटवर नोकरीही करीत होता. मुंबईत राहूनही तो अजून मराठी बोलायला शिकला नव्हता. पण सोबत मराठी ...