स्वतः बद्दल काय लिहावे?
लहापणापासूनच वाचनाची आवड होती.
42 वर्ष नोकरी करून आता निवृत्तीचा आनंद घेत आहे,
आयुष्याकडे वळून पाहताना ते अगदी विलोभनीय, अविस्मरणीय असे वाटते..
जे अनुभव घेतलेत ते कथा/कविता/चारोळी रुपात मांडण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे.
धन्यवाद!! 🙏🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा