pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

बाहुला नाराज का?

6849
4.4

झोपेतून डोळे उघडले तर कधी नव्हे ते एकदम उदास वाटत होते. बायको व आमचं दोन वर्षांचं कार्टुन सकाळी पहिल्याच गाडीने जवळच्या नातेवाईकडे गेलेत. तरी बरं संध्याकाळपर्यंत ते घरी येणार होते. मी अंथरुणातच पडून ...