मी देवेंद्र देशपांडे ,नासिक, महाराष्ट्र शिक्षण-: बी.कॉम, डी.बी.एम .,व्यवसाय -: नोकरी ,
माझ्या काव्य लेखनास काव्य स्पर्धेमुळे सुरुवात झाली व मी त्यातुन प्रेरणा घेत कविता, चारोळ्या,अभंग,नाटक,कथा, हायकू इ. प्रकारात लिहीण्यास सुरुवात केली.मी नासिक मधील कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजीत काव्य कार्यशाळेत सुध्दा सहभाग नोंदवला आहे.मला कवी प्रविण दवणे, कवी इंद्रजीत भालेराव,कवी अरुण म्हात्रे इ. ज्येष्ठ कवींचा सहवास व मार्गदर्शन लाभले.
मी घुमान येथील ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी झालो होतो. त्याच प्रमाणे कुसुमाग्रज प्रतीष्ठान च्या दर महिन्याच्या काव्य वाचनास सहभाग घेत असतो त्या साठी मी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अत्यंत आभारी आहे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा