वैभव भानुदास लव्हाळे.
शिक्षण : बी.ई.(मेकॅनिकल), एम.टेक.(एनर्जी).
नोकरी : निरीक्षक वैधमापन (महाराष्ट्र शासन)
लेखनप्रकार : कविता, लघुनाट्य, पथनाट्य, लघुकथा आणि ललितलेख.
मूळ गाव राताळी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथील असुन आत्तापर्यंत अनेक कविता, कथा, पथनाट्य यांच्यासाठी अनेक स्पर्धांमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. प्रसंगांचं जिवंत चित्र विहंगमरित्या वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभे करणे हे वैशिष्ट्य. शब्दांचा नेमकेपणा आणि अर्थाची मार्मिकता असा संगम एकंदरीत लिखाणात दिसून येतो. कुठलीही कथा समायोजित पद्धतीने मांडण्यासाठी विशेष हातोटी. अध्यात्म हा विशेष लाडका विषय.
संपर्क : 8275340557 / 8208022109 / [email protected]
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा