श्री स्वामी समर्थ.🙏🙏
लिहण्याची वाचण्याची आवड आहे, ती प्रतिलीपीमुळे जपता येतीय.मनातल्या भावनाना शब्दांत मांडण्याचा, कल्पनेला शब्दांत उतरवण्याचा छोटासा प्रयत्न. मला लिहायला आणि त्यांपेक्षाही वाचायला खुप आवडत.माझ पहिल प्रतिलीपी वरच अंकाउट डिलीट झाल. ईमेल आयडी लक्षात नसल्यामुळे त्या आयडी मध्ये जाता येत नाही. म्हणून मी ह्या नवीन अंकाउटवर लिहतीय. माझ्या पहिल्या लेखनाला जसा प्रतिसाद द्यायचात तसा याला द्या ही विनंती.
कथेच्या कुठल्याही भागाविषयी काही विचारायचे असेल तर त्या भागाखालीच समीक्षा द्यावी..मेसेजमध्ये विचारु नये..ही नम्र विनंती..
धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा