मनतील विचार
जन्म तारीख : 27july
नाव : Rupali Misal
नागरिकतत्व : भारतीय
शिक्षण : BE, ME, MBA, d pharmacy, cdac, software developer
स्वाभाव / आपणास काय वाटते आपण कसे आहात :
Happy with myself
छंद, ज्याला आपण थांबवू शकत नाही :
लेखन,वाचन, गायन, पर्यटन , learn new things
हाती घेलेलेले कोणतेही काम असो ते मनापासून पूर्ण करणे.
आवडता पेहराव :
सर्व प्रकारचे पेहराव वापरून झालेत. सर्व प्रकार आवडतात.
आवडते भोजन /जेवण :chatani, bhakri
राजकीय मत:
नेत्यांनी सेवकांप्रमाणे जनतेशी व्यवहार केला पाहिजे. ही लोकशाही आहे राजेशाही नाही.
प्रचंड कामांमुळे आपण कधी तानावाखाली येता का ?:
नाही.
मी कामात बदल करतो त्याने थकवाही येत नाही. रोज तेच तेच काम करणे मी टाळतो. कामात वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करते
प्रेम काय आहे ?
प्रेम एक अद्भुत भावना आहे ती आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते व प्रेमामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगली दिसू लागते.
समस्या नोंदवा