आज पुन्हा तो दिसला.गटाराची साफसफाई करुन जमवलेली गटारघाण पालिकेच्या गाडीत टाकायला धावत होता..... गेल्यावर्षी पावसाळ्यात डांबरवाल्यासोबत आलेला तो. डांबर लावणाऱ्या सोबत याला बघून जरा विचित्रच वाटलं, ...