pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

बंध मैत्रीचे

4.6
1669

अभ्या ,ए अभ्या . कोण आहे रे ? काकू ,अभिराम आहे का? नाही. तो त्याच्या वडिलांसोबत बाहेर गेलायं, येईलच इतक्यात. बरं! अरे ,ऐक ना .कोण आले म्हणून सांगु त्याला? ...... काय बाई आजकालची मुलं ,जरा म्हणून ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
संगीता देशपांडे

संगीता श्रीपाद देशपांडे  छंद : वाचन,लेखन.निसर्गात रमणे तशी मी स्वच्छंदी,  नकळत फेसबुकच्या माध्यमातून शब्दांचा लळा लागला. मित्र-मैत्रिणीच्या प्रोत्साहानाने लेखनाला सुरुवात केली .आवडल्याचे अभिप्राय आले उत्साह द्विगणित झाला.                 आणि …                माझा कविता तसेच कथा लिहिण्याचा प्रवास सुरु झाला.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    SATISH KARHE "Satya"
    14 मे 2020
    friend forever
  • author
    Sanika Vinod Padelkar
    21 जुलै 2019
    nice friendship
  • author
    26 ऑगस्ट 2017
    खरी मैत्री खूप छान
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    SATISH KARHE "Satya"
    14 मे 2020
    friend forever
  • author
    Sanika Vinod Padelkar
    21 जुलै 2019
    nice friendship
  • author
    26 ऑगस्ट 2017
    खरी मैत्री खूप छान