pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

बाप्पा आणि ते ....

2024
4.3

तसं बघायला गेलं तर ते दोघेही देवाधर्माच्या बाबतीत चार पावले लांबच असायचे. त्यांनी देवाच्या पाया पडणं हीच घरातल्यांसाठी मोठी गोष्ट असायची. तसे ते कट्टर नास्तिक वगैरे नव्हते पण देवाकडे कधी काही मागावं ...