pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

भगवान परशुराम (परशुराम जयंती निमित्त लेख)

4.9
660

वैशाख शुध्द तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया ह्या दिवशी श्री. भगवान परशुराम यांचा जन्म झाला. येतायुग आष्टी आणि द्वापार युग ह्या दोन्ही युगाच्या संधीकाळात भगवान परशुराम यांचा जन्म झाला. आज परशुराम यांच्या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Ramkrishna Aghor

लेखकाचा परिचय पुर्ण नांव :- रामकृष्ण भगवंत अघोर शिक्षण :- एम.ए. ( अर्थशास्त्र इतर :- टायपिंग प्रतिशब्द तीस परीक्षा उत्तीर्ण टिळक विद्यापीठ संस्कृत इंग्रजी परिक्षा उत्तीर्ण ज्योतिष विषारद , ज्योतिष पंडित पदवी घेतली . • लिखाणास सुरुवात :- १ ९ ८१ पासून लिखाणास सुरुवात , लिखाणास सुरुवात बालकथा पासून १ ९९ ० पासुन लघुकथा लिखाणास सुरुवात केली. आजपावेतो २५० च्या वर बालकथा आणि १२५ च्या वर लघुकथा लिहुन प्रसिध्द झालेल्या आहेत . • आत्तापर्यंत प्रसिध्द कथांची मासिके :- १ ) तरुण भारत , ( सोलापूर ) २ ) फिरकी ( पुणे ) , ३ ) पुढच पाऊल ( औरंगाबाद ) , ४ ) चारचौघी ( मुंबई ) , ५ ) दक्षता ( मुंबई ) , ६ ) आनंदयात्री ( अकलुज ) , ७ ) स्वप्ना ( सांगली ) , ८ ) गुंफण ( सातारा ) , ९ ) गोदावरी समाचार ( नांदेड ) , १० ) सारथी ( सोलापूर ) , ११ ) युवकांची स्पंदने ( करमाळा ) , १२ ) हास्यनगरी ( सोलापूर ) , १३ ) हास्यधमाल ( नाशिक ) इत्यादी . अशारीतीने एकुण ४० दिवाळी अंकात कथा प्रसिध्द . • दैनिकातुन नित्य लिखाण : - सोलापूरातील एक काळ नावाजलेले दै . विश्वसमाचार . मध्ये सर्व पुरवणीत पाच वर्षे लिखाण , दै . संचार बालभरारी पुरवणीत सतत तीन वर्षे लिखाण , सद्या दर रविवार दै . लोकमत रविवार पुरवणीत " बालविश्व " मध्ये लिखाण प्रसिध्द होत आहे . त्याखेरीज दै.सकाळ तरुणभारत , पुढारी , केसरी यामध्ये लिखाण चालु आहे . • अध्यात्मिक लिखाण : १ ) ग्रामदैवत श्री सिध्दे पर २ ) श्री मार्कय मुनि ३ ) श्री संत तुकडोजी महाराज ४ ) श्री गोंदवलेकर महाराज ५ ) श्री अवकलकोट स्वामी महाराज ६ ) पदमसदगुरु श्री गजानन महाराज ७ ) नवरात्र महोत्सव ८ ) श्री गणेश उत्सव ९ ) आषाढी एकादशी ( पंढरी महात्म्य ) • मिळालेले पुरस्कार : - १ ) महाराष्ट्र भुषण ( नाशिक ) , २ ) साहित्य गौरव ( पुणे ) , ३ ) श्री संत एकनाथ गौरव पुरस्कार ( दौंड ) श्री शंकराचार्य यांच्या हस्ते , ४ ) साहित्य रत्न ( सोलापूर ) , ५ ) श्री . बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार ( अहमदनगर ) , ६ ) म.ज्योतिबा फुले समता सेवा पुरस्कार ( सोलापूर ) , ७ ) ०३/०७/२०१२ गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री दत्त मंदीर देवस्थान तर्फे साहित्यरत्न पुरस्कार प्रदान . • कथाकथनाचे कार्येक्रम : आत्तापर्यंत " कथाकथनाचे " एकपात्री १७५ प्रयोग झाले आहेत . महाराष्ट्रातील नावाजलेल्या बौध्दिक व्याख्यानमालीका अनेक कार्यक्रम सादर . १ ) सोलापूर जनता सहकारी बँक ( उमरगा , माढा ) २ ) अक्कलकोट अन्नछत्रमंडळ ( अक्कलकोट ) ३ ) सोलापूर महोत्सव ( सोलापूर ) ४ ) साहित्य सम्राट न.चि. केळकर व्याख्यानमाला , ( टेंभुर्णी ) ५ ) नवरात्र महोत्सव - माळशिरस . ६ ) कै . बळवंतराव आपटे व्याख्यानमाला - कसबे डिग्रज ७ ) लोकमान्य टिळक प्रथम प्रथापित गणपत ट्रस्ट -पुणे ८ ) वि.स.खांडेकर वसंत व्याख्यानमाला - सांगली ९ ) अहमदनगर जिल्हा वाचनालय - अहमदनगर १० ) मंगळवेढा अर्बन बँक - मंगळवेढा ११ ) सोलापूर आकाशवाणी केंद्र १२ ) स्थानिक वृत्त वाहिनी १३ ) महाराष्ट्र साहित्य परिषद , मनोरमा साहित्य संमेलन , अखिल भारती मराठी बालसाहित्य संमेलन , नवोदित मराठी साहित्य संमेलन , इत्यादीमध्ये सहभाग . • प्रकाशित पुस्तके : - १ ) चिमुकल्या मित्रांसाठी बालकथा २ ) पंजाबी ड्रेस ( विनोदी कथासंग्रह ) ३ ) आगामी प्रकाशन - बालकथा संग्रह ( द्वितीय ) लायसन्स क्लब ऑफ सोलापूर तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय कथा लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला अहमदनगर जिल्हा वाचनालया तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय विनोदी कथेला द्वितीय, तर महाराष्ट्र टाईम्स तर्फे कथा स्पर्धेला राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Prashant Bargaje
    14 मे 2021
    कथा छान आहे
  • author
    Haresh Golwad "S.R.H"
    27 मे 2021
    प्रभू परशुराम आहेत मग इथे... महारथी अंग राज कर्ण चा उल्लेख करायला हवा होता
  • author
    Gayatri Aghor
    14 मे 2021
    सुंदर लेख.🙏💐
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Prashant Bargaje
    14 मे 2021
    कथा छान आहे
  • author
    Haresh Golwad "S.R.H"
    27 मे 2021
    प्रभू परशुराम आहेत मग इथे... महारथी अंग राज कर्ण चा उल्लेख करायला हवा होता
  • author
    Gayatri Aghor
    14 मे 2021
    सुंदर लेख.🙏💐