मी लेखक नाही माझे नौकरीतील व जिवनातील अनुभव सांगतो
लोकांनी प्रेमाणे दिलेले नाव
दया
https://www.facebook.com/ravindra.tayade.35
राज्यस्तरीय खेळाडू
1)मला बहीण व मुलगी नाही पण एखादी मुलगी प्रेम प्रकरणात जेव्हा घर सोडुन जाते तेव्हा एक भाउ व वडीलांची केवीलवाणी अवस्था नेहमी पोलीस स्टेशन ला पाहण्यास मिळते ती पाहवत नाही , मुलींनी असे करु नये याविषयी समजात जागृकता आणणे हा उद्देश आहे.
2)मुलांना मोबाईल पासुन दुर करुन पुन्हा मैदानावर आणणे हा उद्देश आहे
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा