. . सकाळच्या कोवळ्या उन्हात , अंगणातल्या झोपाळ्यावर मी पेपर वाचत बसले होते . खूप दिवसांनी अचानक आलेल्या ह्या गारव्यात उबदार उन्ह सुखद वाटत होतं पेपरवर कुणाचीतरी सावली पडली म्हणून दचकून वरती पाहिलं. ...