Share chat id : shabdpriya
एका शेतकरी कुटुंबातील साधारण मुलगी.... लिहायची आवड पण अडचणींनमुळे लीहता आलं नाही.... पण प्रतीलीपिमुळे आज ती संधी मिळाली.... घरचं , शेतातल काम करून , कॉलेज करून वेळ मिळेल तेव्हा लिहते.....
प्रतीलीपिवर मला लिहायला मिळतेय हेच मी माझं भाग्य समजते.......
वाचनाची आवड आहे .... कथा , कविता वाचायला आवडतात.... त्यातून कधी लिहायला शिकले समजलच नाही......
थोडी रागीट थोडी हट्टी ... आणि जिद्द न सोडणारी अशी मी .....
माझ्या बलात्कार एक अनोखा बदला ...
रानफुलं एक अनोखी प्रेम कहाणी या कथा आवर्जून वाचा
प्रेरणा....❤️
तुम्हाला माझं लिखाण कितपत आवडत नाही माहित.... पण मला प्रतीलीपिवरील सर्व वाचक जवळचे आहेत.... तुमच्या समिक्षाना मी नक्कीच रिप्लाय देईन......
जरी लिखाणात काही चुकत असेल तर नक्की सांगा.... मी पहिल्यांदाच लिहते आहे प्रतीलिपिवर.......
जन्मदिवस 19 एप्रिल.....
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा