बंद खिडकीतुन काही चुकार किरणं आत घुसायला बघत होती. त्या वरूनच प्रकाशरावांना उजाडल्याची जाणीव झाली. पण इच्छा असुनही उठणंच काय साध कुस बदलणंही शक्य नव्हतं त्यानां. अर्धांगवायुचा आलेला दुसरा झटका आपलं काम करून गेला होता. पहील्या झटक्याच्या वेळी बायकोची पुण्याई कामी आली होती. तीच्याच कुंकवाच बळ म्हणून तेव्हा चालु फिरू लागलो होतो पुन्हा पण या वेळी त्यानेही सोबत सोडली होती. खर तर होतं. रोज मरं त्याला कोण रडं. आता नर्स आलीकीच उठता येणार होतं. डॉक्टर मित्राला खास सांगुन ही तरून जरा दिसायला बरी नर्स आपण ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा