pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

भुलभुलैय्या

4.5
11113

सौदी अरेबियात फसलेल्या एका भारतीय कर्मचार्याचे कथा

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
मंदार कात्रे

मी रत्नागिरीकर . नोकरी व्यवसायानिमित्त परदेशी प्रवास करताना अनोख्या व्यक्ती आणि परिस्थिती यांचा प्रभाव लेखनावर पडला आहे .

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rupali Donde
    05 फेब्रुवारी 2019
    तुम्ही आणि तुमचे मित्र खरंच ग्रेट आहात. आजकाल कोणीही आपल्या माणसासाठी करत नाही जे तुम्ही एका अनोळखी माणसासाठी केलंत. माझ्या एका ओळखीच्या माणसाला असाच काहीसा अनुभव आला आणि ते तर शिक्षित होते तरी फसवले गेले. दिड वर्षांनी त्यांची सुटका झाली . तो काळ त्यांच्या कुटुंबासाठी खूपच कठीण होता.
  • author
    प्रिया संदीप
    29 डिसेंबर 2018
    स्वप्नभंग आणि आपल्या माणसांची ताटातूट...किती भयानक वनवास.... पण तुमच्या मदतीने त्याला त्याच्या माणसांना परत स्वतःच्या डोळ्यांनी बघता आले... खूप चांगले काम केलं तुम्ही... माणुसकी अजूनही जिंवत आहे या जगात हे दिसलं...God Bless u and All such people who realy think of others.. धन्यवाद.
  • author
    Poonam Bhopi
    16 नोव्हेंबर 2018
    खरे आहे..! माझ्या दिराच्या बाबतीत सुद्धा असेच झाले होते, मलेशिया ला अडकून पडला होता. तिकडच्या महाराष्ट्र मंडळाच्या मदतीने तो भारतामध्ये परतला.