रूपभेदः प्रमाणानि भावलावण्ययोजनम।
सादृश्यं वर्णिकाभंग इति चित्रं षडंगकम्
मानवी मनात ‘प्रेम’ ही भावना किंवा ‘रती’ हा ‘स्थायी भाव’ कमी-अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतो. मनातील प्रेमळभावना जागृत होते व शृंगार रसाची निर्मिती होते.
म्हणुन शृंगार रस मला अतिशय प्रिय आहे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा