कोवळा सूर्य कोवळी किरणे फेकत होता. सूर्यकिरणांमुळे हिरवा सडा आपसुकच पिवळसर पडत होता. 12 वर्षाचा सुऱ्या, चुलीवरील भगुन्यातील पाणी अंघोळीसाठी उपसत होता. सुऱ्याची आजी तुळशीला पाणी घालत होती. ...