भूत बंगला... भुताखेतांच्या कथा ऐकत आणि भूतबाधेचे प्रकार बघत बघत गणप्या लहानाचा मोठा झाला होता. कोकणातील पिंपळवाडीत राहणार गणप्या आता वार्धक्याने खंगून गेला आहे. पण त्याची दृष्टी, बुद्धी आणिस्मरणशक्ती आजही तल्लख होती आहे बरं का! पंचक्रोशीतच काय तर अख्ख्या "टाकी" तालुक्यात गणप्या भगताचे नाव सुप्रसिद्ध आहे. गावात आजही कुणाला ना कुणाला भुतबाधा झाली की आधी गणप्याच्या घरीलोकांची झुंबड लागते. पिंपळवाडीत गणप्या हाच खरा मार्गदर्शक आहे. कुणाला नोकरीसाठी, तर कुणाच्या आजारावर उपचारासाठी. गावातील लोक ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा