<p>निलेश संगिता अनंत उजाळ. जन्मतारिख : ०९/११/१९८८ राहणार : नालासोपारा मुळ गाव : दापोली , पिसई. व्यवसाय : नोकरी छंद : वाचन, लेखन, गायन , गीत लेखन माणसे जोडायला खूप आवडते मला . दुसऱ्याची मदत करण्यात खूप सुख मिळते याची जाणीव मनात ठेऊन जमेल तेवढी मदत करण्याचे कार्य करतो . गाण्याचे वेडअगदी लहान पणापासूनच आहे . एका कादंबरी लिहिण्यात खूप रस आहे परंतु वेळेअभावी जमत नाही , "महासेना " नावाची कादंबरी लिहिती आहे . </p>
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा