मी निसर्गसेवक ,समाजसेवक आहे छंद म्हणून गेली वीस वर्षांपासून शासनमान्य सर्पभ्यासक म्हणून लोकशिक्षणातून निसर्गसंवर्धनाचे काम करतो .एका आदिवासी शाळेत मुख्याध्यापक असून मुलांना शिकवतो...माझ्यामुळे कोणाचे वाईट होऊ नये या भावनेने आयुष्य जिवंतपणे जगायचा प्रयत्न करतो...जीवन जगत असताना आलेले चांगले वाईट अनुभव शब्द बद्ध करण्याचा प्रयत्न असतो...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा