तू अशी अबोल,निशब्द तरी मज का बोलकी वाटायची प्रश्न अनेक शोधतो उत्तरे मीच माझी सांग तू तरी कधी ही कोडी सुटायची कैलास नाईक

प्रतिलिपितू अशी अबोल,निशब्द तरी मज का बोलकी वाटायची प्रश्न अनेक शोधतो उत्तरे मीच माझी सांग तू तरी कधी ही कोडी सुटायची कैलास नाईक