pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ब्रेकिंग न्युज

3.3
3192

ब्रेकिंग न्युज ...... ''काळे साहेब........पत्रं......'' दुपारच्या निरव शांततेचा भंग करत पोस्टमनने रोहित काळेंच्या नावे जोरदार हाळी दिली .''अगं ऋतू,पत्रं आलंय,घे बरं जरा '' .रोहितने स्टडीतुन ऋतुजाला ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

'गुंतता हृदय हे...' हा कथासंग्रह,(विजय प्रकाशन ,नागपूर) 'चेरीचं झाड' हा ललित संग्रह व 'वेध अंतरंगाचा 'हा वैचारिक लेख संग्रह (दोन्ही साहित्य प्रसार केंद्र नागपूर द्वारे प्रकाशित व अमेझॉन वर विक्रीस उपलब्ध आहेत ) 'गुंतता हृदय हे' व 'वेध अंतरंगाचा' या पुस्तकांना पद्मगंधा व रसिकराज संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेत .जानेवारी २०१८ला कथासंग्रह -'झिरो मॅरेज' प्रकाशित-अक्षता प्रकाशन ,पुणे. (झिरो मॅरेज बुकगंगा वर विक्रीस उपलब्ध आहे )व कविता संग्रह --'कुंजधून' ,साहित्य प्रसार केंद्र नागपूर . कथासंग्रह -'झिरो मॅरेज' ला 'वाङ्मय चर्चा मंडळ' ,बेळगाव ,'सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ', जळगाव ,'सृजन साहित्य संघ',मूर्तिजापूर ,'अंकुर साहित्य संघ' अकोला ,'साहित्य कला मंच' ,पालघर उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार (5) प्राप्त झालेले आहेत. अखिल भारतीयस्तरीय व राज्यस्तरीय 33 साहित्य पुरस्कारांच्या मानकरी आहेत. हे सर्व दर्जेदार पुरस्कार त्यांच्या कथा,कविता,ललित लेख,नाटक.व पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत.विविध वृत्तपत्रं ,मासिकं,साप्ताहिकं ,दिवाळी अंकात लेखन ,स्तंभ लेखन केलंय. २००५ पासून नागपूर आकाशवाणीवर त्यांचे आजवर अनेक कार्यक्रम सादर झालेत. नागपूर दूरदर्शन व साम टीव्ही वरही त्या निमंत्रित होत्या. अखिल भारतीय साहित्य संमेलने,विविध साहित्य संमेलने, चर्चासत्र ,परिसंवाद यात निमंत्रित वक्ता,कथाकार,कवी म्हणून सहभाग ,मुक्त पत्रकार व संपर्क अधिकारी ,प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम . आगामी --ललित लेखसंग्रह ,,कथासंग्रह ,वैचारिक लेख संग्रह

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    mangesh wagholikar
    17 जुलै 2017
    एकदम फालतु, लेखकाने निव्वळ वाचकांना छळण्यासाठी केलेली वाचकांची फसवणूक आहे
  • author
    Aryan Bongane
    02 एप्रिल 2025
    nice 👍
  • author
    13 एप्रिल 2021
    खूप छान संदेश
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    mangesh wagholikar
    17 जुलै 2017
    एकदम फालतु, लेखकाने निव्वळ वाचकांना छळण्यासाठी केलेली वाचकांची फसवणूक आहे
  • author
    Aryan Bongane
    02 एप्रिल 2025
    nice 👍
  • author
    13 एप्रिल 2021
    खूप छान संदेश