मी एक मध्यम वर्गीय निवृत्त व्यक्ती, माझ्या पूर्ण आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा आढावा छोट्या छोट्या कथेद्वारा घेणार आहे. अगदी माझ्या जन्मापासून मला जेवढं आठवेल तेवढ साध्या शब्दात मांडणार आहे, हेतू एवढाच तुमचं मनोरंजन व तुमचे पण मागील दिवस तुम्हाला आठवावे. माझा जन्म ह्या पहिल्या कथे पासून सुरुवात करत आहे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा