गेले आठ दिवस आशुतोष सारखा चिडचिड करत होता आणि त्याच्या या चिडचिडीचे कारण मात्र घरात कुणालाच कळत नव्हते . ऑफिसमधून आल्यावर तर तो डोक्याला हात लावून बसायचा. आईने काही विचारले तर तिच्या अंगावर ओरडायचा . बाबा काही म्हणाले तर काहीच बोलायचा नाही . आजोबा बिचारे आपले त्यांच्या खोलीत काहीतरी गुणगुणत बसलेले असायचे . पण त्यांनी एखादा अभंग गुणगुणला की याचे डोके जास्तच उठायचे . सुलेखा आणि अवनी तर त्याच्या या चिडचिडीच्या मुख्य शिकारच बनल्या होत्या . लहानपणापासूनच त्याची आणि अवनीची भांडणं होतच असायची . सुलेखा ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा