‘चांदोबा’ हे माझ्या आयुष्यात आलेलं पहिलं साहित्यप्रकाशन! मी तिसरी-चौथीत असताना कधीतरी आईनं चांदोबाची वर्गणी भरली आणि घरी दर महिन्याला चांदोबा यायला लागलं. पोस्टानं घरी येणाऱ्या चांदोबाची अधीरपणे वाट ...
खूप छान लिहिलं आहे सर आणि तुमच्या ह्या लेखाला दिलेलं कव्हर फोटो बघून डोळ्यात पाणी आलं,कारण मला वाचनाची भयंकर आवड ,माज्या घरी माझे आजी आजोबा तसच संपुर्ण कुटुंब ह्यांना चांदोबा वाचायची सवय ,त्यातूनच मला ही सवय लागली.मला चांदोबा वाचायला खूप आवडायचं पण माझे ते अंक हरवले तर काही लोकांनी वाचायला घेऊन गेले ते परत भेटलेच नाहीत आणि आता माझ्याकडे एकसुद्धा चांदोबा नाही,मी अगदी गुगल वर सारख शोधत असते कुठे मिळतील का पण नाही,तेव्हाच ठरवलं की आपण लेख लिहायचा आणि ह्या पुस्तकाविषयी आपल्या मनातील भावना सर्वांसमोर मांडायच्या ,कदाचित आपल्याला ह्या चांदोबाला पुन्हा नव्याने प्रकाशित करता येईल आणि माझी ही मनापासून खूप मोठी इच्छा आहे त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत,चांदोबा म्हंटल की डोळ्यांसमोर येतात रंगीबेरंगी छान चित्र,अर्थपूर्ण आणि रहस्यमयी तसच पुराणातल्या बोधकथा आणि खूप आठवण येते .माझ्या आयुष्यात चांदोबा ह्या पुस्तकाचं खूप खास आणि मानाचं स्थान आहे आणि तो परत यावा यासाठी देवाकडे खूप मोठी प्रार्थना सुद्धा आहे.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात