pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चंद्र

5
9

हरवला आहे चंद्र माझा भेटेल का कुठं तळमळतो आहे जीव माझा डोळ्यातून आसवं फुटं          .... कविता ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Meghraj...👣🎶🎤🎤🎸🎻🎻

लिहिण्याची आवड लहान पणापासून होती. लहान होते तेव्हा बड बड गीते, छोट्या कविता लिहायचे. लेख लिहायला हि आवडायचं. मनातलं सुख दुःख कुणाशी बोलता नाही आलं की वहीत उतरवायचं आणि मन मोकळं करायचं. असच हळू हळू लिखाण वाढत गेलं. पण असा प्लॅटफॉर्म मिळत नव्हता तो प्रतिलिपीने मिळवून दिला. प्रतिलिपी चे त्यासाठी सर्वप्रथम मनापासून आभार 🙏🙏🙏 माझं लिखाण आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया आवश्य द्या. वाचकांच्या प्रतिक्रियाने लिखाणास आणखी प्रेरणा मिळेल. पर्सनल msg करू नका. 🙏🙏🙏

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ....
    18 मार्च 2022
    खुपच छान 👌👌👌 रचना.. "" चंद्र हरवतो "", वाचुन् आपली अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या 😊🙏 https://pratilipi.page.link/5Re5bMXgK595zCSr6?utm_source=android
  • author
    18 मार्च 2022
    खूप सुंदर रचना 🌟👌🌟🌟
  • author
    17 मार्च 2022
    ओह्ह!!भेटेल नक्कीच 👌👌
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ....
    18 मार्च 2022
    खुपच छान 👌👌👌 रचना.. "" चंद्र हरवतो "", वाचुन् आपली अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या 😊🙏 https://pratilipi.page.link/5Re5bMXgK595zCSr6?utm_source=android
  • author
    18 मार्च 2022
    खूप सुंदर रचना 🌟👌🌟🌟
  • author
    17 मार्च 2022
    ओह्ह!!भेटेल नक्कीच 👌👌