मी कॉलेज मधे शिकवायचे .स्वताच्या जवळ जवळ २५० कवीता केल्यात .पेपर मधे काही दिल्यात .पण जेव्हा पासुन प्रतिलीपी वाचतेय तेव्हा पासुन मनात येत होत हे लीखाणाला चांगल माध्यमआहे .आणी महत्वाचे माझ लीखाण हे माझ असल्याने त्यावर फक्त माझाच हक्क असणार आहे .प्रतिलीपी आम्हाला एक म्ंच देते त्याबद्दल धन्यवाद .पण प्रतिलीपिला पण माझ लिखाण वापरता येणार नाही .प्रत्येक कथा व कादंबरीचे हक्क सर्वस्वी माझे असतील.याची दखल सगळ्यानी घ्यावी.धन्यवाद
समस्या नोंदवा