कृपया तुमची आवडती भाषा निवडा
नाव : संजय मनोज घागरुम ( "बिझ सं जय" या नावाने लिहितो) जन्मदिवस : २६ ऑक्टोबर १९८० राहणार: मुंबई - चर्निरोड व्यवसाय : इमीटेशन ज्वेलरी उत्पादक छंद : वाचन भरपूर असल्याने आपणही काही लिहावे असे सतत वाटत होते. आजूबाजूलाच घडणाऱ्या अनेक प्रसंगातून गोष्टी लिहायला येऊ लागल्या आणि प्रतिलिपि.कॉमच्या वृषाली शिंदे ताई मुळे प्रोत्साहीत होऊन लिखाण करु लागलोय. "दिसामाजी काही तरी ते लिहावे " चा अवलंब करुन रोज काही ना काही लिहितो. त्यात जे मनाला पटतं, आवडतं ते प्रतिलिपी ला पाठवतो.

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा