काहींच्या नजरेतील... मी... म्हणजे...
"माणूस नावडी...
अतिशाहणी...गर्विष्ठ...कंजूस...हिटलर...रागिष्ठ...
चंडीका..." " एकवेळ पाषाणाला पाझर फुटेल... पण हिला नाही..." " हिला काळीजच नाही..."
काहींच्या मते मी खूप "बडबडी..."तर
काहींच्या मते मी "अबोल..." आहे.
तर कोणाच्या नजरेत मी "दानशूर..." आहे.
तर काहींच्या मते "हिच्या मनात खूप काही दाटले आहे...
पण व्यक्त करत नाही..."
आता माझेच मला कळेना...
मी कशी आहे....
माझ्यासाठी मी मात्र स्वतःच एक कोडे आहे...
🙆🙆🙆🙆🙆
त्यामुळे.....कोणाच्या नजरेत मी कशी आहे...
याने मला फरक पडत नाही....
कारण...
मी जशी पण आहे...
तशीच भारी आहे...
कोणासाठी बदलायला आणि वागायला मी रिकामी नाही...
ज्यांना पटल...त्यांनी रहा...
नाहीतर कडेकडेने निघा...
😜😜😉😉
प्रतिलिपीची मी वाचक फार जुनी आहे...
😊😊😊😊☺☺☺☺
मला आक्षेपार्ह संदेश पाठविल्यास तो संदेश स्क्रीन शॉट मारुन लिपीवर पोस्ट केली जाईल...
🙏🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा