गुमनाम है कोई.. बदनाम है कोई... किसको खबर कौन है वो.. अंजान है कोई... पांडया तो रेडिओ बंद कर आदी, रघु पांडुरंगला म्हणला. का घाबरला का काय? आर राच्याला एवढया लांब जायच म्हणुन आणला. बारकाच हाय पन ...